सुनाली राठोड and Roop Kumar Rathod - Jarashi Mi Boltey Jarasha Tu Bola Re

जराशी मी बोलते
जरासा तू बोल रे
भोवती अंधार ले
दिवा जपून ठेव रे
दिवा जपून ठेव रे
सांज घाली आवेळ आली
ही वेळ चल सावरू
जराशी मी बोलते
जरासा तू बोल रे

काही पाललेले
तू एकलेच नाही
तुज्या दिशेने चाललेले
पोचलेना काय करू
जराशी मी बोलते
जरासा तू बोल रे

फाटले शीड माझे
दूर राहिला किनारा
डोळ्यात स्वप्ना
मध्या वर उन वारा
ओढाळ माझ्या पावलांना
कसे किती मी आवरू
जराशी मी बोलते
जरासा तू बोल रे

Written by:

Publisher:
Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)

Lyrics powered by Lyric Find

सुनाली राठोड and Roop Kumar Rathod

View Profile