Lata Mangeshkar and पं. हृदयनाथ मंगेशकर - Tuze Ni Maze Evale Gokul

तुझे नि माझे इवले गोकुळ
इवले गोकुळ
दूर आपुले वसवू घरकुल
दूर आपुले वसवू घरकुल

घरट्यापुढती बाग चिमुकली
बाग चिमुकली
जाईजुईच्या प्रसन्न वेली
जाईजुईच्या प्रसन्न वेली
आ आ आ आ आ
कोठे मरवा कुठे मोगरा
कोठे मरवा कुठे मोगरा
सतत उधळितो सुगंध शीतल
आ आ आ आ आ
सतत उधळितो सुगंध शीतल
दूर आपुले वसवू घरकुल
दूर आपुले वसवू घरकुल

त्या उद्यानी सायंकाळी
सुवासिनी तू सुमुख सावळी

वाट पाहशील निज नाथाची
वाट पाहशील निज नाथाची
अधीरपणाने घेशिल चाहूल
अधीरपणाने घेशिल चाहूल
दूर आपुले वसवू घरकुल
दूर आपुले वसवू घरकुल

चंद्र जसा तू येशिल वरती
येशिल वरती
मी डोळ्यांनी करीन आरती
नित्य नवी ती भेट आपुली
नित्य नवी ती भेट आपुली
नित्य नवा तो प्रमोद निर्मल
आ आ आ आ आ
नित्य नवा तो प्रमोद निर्मल
दूर आपुले वसवू घरकुल
दूर आपुले वसवू घरकुल

Written by:
Davjekar Datta, G D Madgulkar

Publisher:
Lyrics © Royalty Network

Lyrics powered by Lyric Find

Lata Mangeshkar and पं. हृदयनाथ मंगेशकर

View Profile