सुरेश वाडकर and Varsha Bhosle - Geet Hooun Aale
गीत होऊन आले सुख माझे आले साजणा
गीत होऊन आले सुख माझे आले साजणा
स्वप्न कल्पनेत होते सूर ताल तेच झाले
स्वप्न कल्पनेत होते सूर ताल तेच झाले साजणा
गीत राणी स्वये तू तूच माझी माझी भावना
गीत राणी स्वये तू तूच माझी माझी भावना
आस तूच या स्वरांना रंग मैफलीचा
आस तूच या स्वरांना रंग मैफलीचा सजणी तूच ना
गीत माझे तुझे हे तूच माझी माझी भावना
अशा सहवासी जीव सुखवासी
अशा सहवासी जीव सुखवासी
कुणी जन्म गुंफिले सांग ना
कुणी जन्म गुंफिले सांग ना साजणी सांग ना
गीत माझे तुझे हे तूच माझी माझी भावना आ आ आ
गीत माझे तुझे हे तूच माझी माझी भावना
कुहूकुहू बोले कोयल बोले रे
कुहूकुहू बोले कोयल बोले रे
जणू तुझे माझे राजा तिने सोनेरी सोनेरी गीत गाईले
तिने सोनेरी सोनेरी गीत गाईले साजणा
गीत माझे तुझे हे तूच माझी माझी भावना ना
गीत माझे तुझे हे तूच माझी माझी भावना
तुझे माझे घर सुखाचा संसार
तुझे माझे घर सुखाचा संसार
दिठ संसारा न लागो साजणा हा
दिठ संसारा न लागो साजणा साजणा आ आ आ
Written by:
HRIDAYNATH MANGESHKAR, SHANTA SHELKE
Publisher:
Lyrics © Royalty Network
Lyrics powered by Lyric Find