Lata Mangeshkar - Vara Gai Gaane

वारा गाई गाणे
प्रीतीचे तराणे
धुंद आज वेली धुंद फुल पाने
वारा गाई गाणे
प्रीतीचे तराणे
धुंद आज वेली धुंद फुल पाने
वारा गाई गाणे

रंग हे नवे गंध हे नवे
रंग हे नवे गंध हे नवे
स्वप्न लोचनी वाटते हवे
रंग हे नवे गंध हे नवे
स्वप्न लोचनी वाटते हवे
हा निसर्ग भासे विश्वरुप लेणे
वारा गाई गाणे
प्रीतीचे तराणे
धुंद आज वेली धुंद फुल पाने
वारा गाई गाणे

या निळया नभी मेघ सावळे
या निळया नभी मेघ सावळे
कल्पनेस मी पंख लाविले
पंख लाविले
झेलते पिसावरी हे सतेज सोने
वारा गाई गाणे
प्रीतीचे तराणे
धुंद आज वेली धुंद फुल पाने
वारा गाई गाणे

आज वेड हे कुणी लाविले
आज वेड हे कुणी लाविले
अंतराळी का पडती पाऊले
आज वेड हे कुणी लाविले
अंतराळी का पडती पाऊले
कशी सोडवू मी सुखाचे उखाणे
वारा गाई गाणे
प्रीतीचे तराणे
धुंद आज वेली धुंद फुल पाने
वारा गाई गाणे

Written by:
HRIDAYNATH MANGESHKAR, JAGDISH KHEBUDKAR

Publisher:
Lyrics © Royalty Network

Lyrics powered by Lyric Find

Lata Mangeshkar

Lata Mangeshkar

View Profile