Bela Shende - Zunju Munju Raati

इझल्या ह्या वाती, पेटली ही काया
झुंजू-मुंजू राती आले तुम्ही राया

इझल्या ह्या वाती, पेटली ही काया
इझल्या ह्या वाती, पेटली ही काया
झुंजू-मुंजू राती आले तुम्ही राया
झुंजू-मुंजू राती आले तुम्ही राया
इझल्या ह्या वाती, पेटली ही काया
इझल्या ह्या वाती, पेटली ही काया
झुंजू-मुंजू राती आले तुम्ही राया
झुंजू-मुंजू राती आले तुम्ही राया

बाई घडी-घडी, किती लाडी-गोडी
बाई घडी-घडी, किती लाडी-गोडी
अल्लादी मोडली पैठणींची खडी
अंधारात किती उपनली माया
झुंजू-मुंजू राती आले तुम्ही राया
झुंजू-मुंजू राती आले तुम्ही राया

हिरवा कच्च चुडा, मोगऱ्याचा चुडा
हिरवा कच्च चुडा, मोगऱ्याचा चुडा
दरोज्याचा कोंडा, झाला का ना कोंडा
दुधाचा गिलास गेला बाई वाया
झुंजू-मुंजू राती आले तुम्ही राया
झुंजू-मुंजू राती आले तुम्ही राया
इझल्या ह्या वाती, पेटली ही काया
झुंजू-मुंजू राती आले तुम्ही राया
झुंजू-मुंजू राती आले तुम्ही राया
झुंजू-मुंजू राती आले तुम्ही राया

Written by:
Amit Tale, Anantrao Khelkar

Publisher:
Lyrics © Raleigh Music Publishing LLC

Lyrics powered by Lyric Find

Bela Shende

Bela Shende

View Profile