Suman Kalyanpur - Padi Ghungaru Mazya Vajati Re

पदी घुंगुर माझ्या वाजती रे वाजती रे
मी तर माझ्या कृष्णाची
मी होऊन झाले दासी रे
पदी घुंगुर माझ्या वाजती रे वाजती रे

लोक बोलती मीरा वेडी
मीरा वेडी मीरा वेडी
ज्ञाती ह्मणे कुलनाशी रे
ज्ञाती ह्मणे कुलनाशी रे कुलनाशी रे
पदी घुंगुर माझ्या वाजती रे वाजती रे

राणाजी विष प्याला देई
राणाजी विष प्याला देई
हासत मीरा प्राशी रे
प्राशी रे
पदी घुंगुर माझ्या वाजती रे वाजती रे

मीरेचा प्रभू गिरीधर नागर
गिरीधर नागर गिरीधर नागर
सहज मिळे अविनाशी रे
सहज मिळे अविनाशी रे अविनाशी रे
पदी घुंगुर माझ्या वाजती रे वाजती रे
मी तर माझ्या कृष्णाची
मी होऊन झाले दासी रे
पदी घुंगुर माझ्या वाजती रे वाजती रे

Written by:
DASHRATH PUJARI, SHRIKRISHNA POWALE

Publisher:
Lyrics © Royalty Network

Lyrics powered by Lyric Find

Suman Kalyanpur

Suman Kalyanpur

View Profile