Spark'n the Band - Me
मी
त्या भावना
या वेदना
सांगु कुणा
मी
एकटा
राहू कसा
तुझ्या विना
ते
जुने
दिवस
येतील का
पुन्हा पुन्हा पुन्हा
ते
जुने
दिवस
येतील का
पुन्हा पुन्हा पुन्हा
मी
त्या भावना
या वेदना
सांगु कुणा
आठवती मज ते क्षण
क्षण क्षण क्षण
हरवले होते हे मन
मन मन मन
प्रत्येक क्षणाची
वाट वेगळी का
माझ्या मनाची
साथ एवढी का
एवढी का एकटी
एकटी
मी
त्या भावना
या वेदना
सांगु कुणा
मी
एकटा
राहू कसा
तुझ्या विना
Written by:
Akshay Madankar, Rohit Waware
Publisher:
Lyrics © O/B/O DistroKid
Lyrics powered by Lyric Find