Spark'n the Band - Kalya Matitun

काळ्या मातीतून या नभाला
कोणी मागणीया घालती
जणू बाप हा लेकराचा
डोळा भरूनिया पाहती
रोज हासतंया जाई
मनी निराशा हा पाई
रोज हासतंया जाई
मनी निराशा हा पाई
काळ्या मातीतून या नभाला
कोणी मागणीया घालती
जणू बाप हा लेकराचा
डोळा भरूनिया पाहती
याचा संसार वेगळा
याला नाही माय बाप
मातीतुनी हायो आला
नाही गुन्हा नाही पाप
याचा संसार वेगळा
याला नाही माय बाप
मातीतुनी हायो आला
नाही गुन्हा नाही पाप
घासातला घास
साऱ्या जगाला
काही नको त्याला स्वतःला
त्याला स्वतःला
त्याला स्वतःला
काळ्या मातीतून या नभाला
कोणी मागणीया घालती
जणू बाप हा लेकराचा
डोळा भरूनिया पाहती
याचा स्वभाव हा भोळा
गोठ्याजवळी यो राही
देव लागला यो जसा
कृपा आम्हावरी राही
याचा स्वभाव हा भोळा
गोठ्याजवळी यो राही
देव लागला यो जसा
कृपा आम्हावरी राही
या वेदना
दिसल्या ना कुणाला
तरी धावतो एका क्षणाला
एका क्षणाला
एका क्षणाला
काळ्या मातीतून या नभाला
कोणी मागणीया घालती
जणू बाप हा लेकराचा
डोळा भरूनिया पाहती

Written by:
Rohit Waware

Publisher:
Lyrics © O/B/O DistroKid

Lyrics powered by Lyric Find

Spark'n the Band

View Profile