Madhur Milind Shinde - Lava Takat

इथं मोठे शेठ सारे
सलाम करतात
भेटण्यास आम्हाला
लाखो लोक मरतात
आमची ही दोस्ती न्यारी
आहे सगळ्यात भारी
तोडू नका अकलेचे तारे तुम्ही रे....
आम्ही नाही कधी झुकत
लावा तुम्ही ताकत आम्ही नाही वाकत....(२)

रुबाबात चालतो
दमदार बोलतो
आम्हाला भिडल
त्याला जागेवर कोलतो
भूकणारी कुत्री इथं
चिक्कार असत्यात
टाकुन तुकडा त्यांना
लगेच हकालतो
दोस्ती आमची कट्टर
होउदे कितीबी मॅटर
कुणी अंदाज लावू नाय शकत
लावा तुम्ही ताकत आम्ही नाही वाकत....(२)

आर... बॉंडिंग मजबुत
आला जरी यमदुत
नेण्याच्या आधी त्यो विचार
करणार
मुर्ती लहान जरी
कीर्ती ही मोठी हाय
कोणी ही येऊद्या
पुरून उरणार
आमची ही दोस्ती न्यारी
आहे सगळ्यात भारी
तोडू नका अकलेचे तारे तुम्ही रे....
आम्ही नाही कधी झुकत
लावा तुम्ही ताकत आम्ही नाही वाकत....(२)

Written by:
Rahul Surywanshi

Publisher:
Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)

Lyrics powered by Lyric Find

Madhur Milind Shinde

View Profile