Vaishali Samant and योगिता चितळे - Devi Ho Devi

देवी हो देवी तुळजाई देवी
आम्हा शक्ती देई
आई आम्हा शक्ती देई

देवी हो देवी तुळजाई देवी
आम्हा शक्ती देई
आई आम्हा शक्ती देई

वेड्या मनाची भोळ्या जणांची
भोळी भक्ती घे
आई आम्हा शक्ती दे

देवी हो देवी तुळजाई देवी
आम्हा शक्ती देई
आई आम्हा शक्ती देई

देवी हो देवी तुळजाई देवी
आम्हा शक्ती देई
आई आम्हा शक्ती देई

या कलियुगी जगण्यासाठी
देवी आम्हाला युक्ती दे
देवी आम्हाला युक्ती दे
चौऱ्याशीच्या फेऱ्या मधूनी
देवी आम्हाला मुक्ती दे
देवी आम्हाला मुक्ती दे

देवी हो देवी तुळजाई देवी
आम्हा शक्ती देई
आई आम्हा शक्ती देई

देवी हो देवी तुळजाई देवी
आम्हा शक्ती देई
आई आम्हा शक्ती देई

Written by:
Harendra Jadhav

Publisher:
Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)

Lyrics powered by Lyric Find

Vaishali Samant and योगिता चितळे

View Profile