Uttara Kelkar - Tuljapurche Ambabai
तुळजापूरचे आंबाबाई
मागते सुख मी तुझ्या ग पायी
तुळजापूरचे आंबाबाई
मागते सुख मी तुझ्या ग पायी
मला प्रसन्न होशील का
या भोळ्या भक्ताला
देवी दर्शन देशील का
या भोळ्या भक्ताला
देवी दर्शन देशील का
तुळजापूरचे आंबाबाई
मागते सुख मी तुझ्या ग पायी
तुळजापूरचे आंबाबाई
मागते सुख मी तुझ्या ग पायी
मला प्रसन्न होशील का
या भोळ्या भक्ताला
देवी दर्शन देशील का
या भोळ्या भक्ताला
देवी दर्शन देशील का
आले घेऊन लवकर हाती कुंकवाची वाटी
आले घेऊन लवकर ही भाजी भाकर
आई आणलिया तुझियासाठी ही भाजी भाकर
गरिबीची ही न्याहारी आई आवडीने खाशील का
साऱ्या भोळ्या भक्ताला देवी दर्शन देशील का
साऱ्या भोळ्या भक्ताला देवी दर्शन देशील का
साऱ्या भोळ्या भक्ताला देवी दर्शन देशील का
Written by:
Harendra Jadhav
Publisher:
Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)
Lyrics powered by Lyric Find